नशीब

Written by

नशिबाचे किती सांगावे गुणगान,

नशीबच आहे आपला मान आणि अभिमान,

नशीबच आपले आयुष्य घडविते,

नशीबच आपल्याला वेळोवेळी रडविते,

नशीबच असते आपल्या पाठीशी,

मग आपण का ठरवितो त्यालाच दोषी,

त्यालाच दोषी

त्यालाच दोषी……..

 

Comments are closed.