नाजुकतेचे रहस्य ….# चारोळी

Written by

🔴 नाजुकतेचे रहस्य …!!

काय सांगावे तुझ्या नाजुकतेचे रहस्य
खुणावते आहे तुझे मोहक हास्य
देह तुझा नाजुकतेचा नजारा
गालावर फुलावा मोरपिसाचा पिसारा

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत