पणती

Written by

असते स्वतःसाठीही जगायचं,
हेच ती विसरून गेली….
जगाला प्रकाशमान करत,
स्वतः मात्र काळोखातच न्हाली…

✍️जयश्री कन्हेरे -सातपुते

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा