पुनर्जन्म

Written by

पुनर्जन्म….. खुप छान कल्पना…
जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतं. प्रत्येक जन्मात परिस्तिथी सुद्धा खूप सारखी नसते….पण या जन्मात मात्र मी खूप खुश आहे, कारण त्यात तुमच्यासारख्या गोड, गोड , सुंदर मैत्रिणीचा गोतावळा माझ्यासोबत आहे.🥰
या जन्मात तर मी आनंदाने जगायचा, छंद जोपासायचा, आवडीचं काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय ….
पण मरणं आपल्या हातात नसतं हो!
हे सर्व जोपासताना जर अचानक मरण आलंच,आणि माझं काही काम जर अर्धवट राहीलच समजा…. तर ते मी पुनर्जन्म घेऊंन नक्किच पूर्ण करण्याचा माझा मानस आहे.
देवाजवळ एकच प्रार्थना आहे, “”हे ईश्वरा माझे सर्व हाती घेतलेले काम याचं जन्मात पूर्ण होवो”
मग पणर्जन्मात बघू काय करायचं….😊
लता राठी
अर्जुनी/मोरगाव

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा