प्रतिक्षा

Written by

प्रतिक्षा

नयन सागती प्रीत बहरेल येताच तू
आतुर हे मन माझे तुझ्यासवे झुलण्यासाठी,
वाट पाहते तुझी प्रिया रे ,कधी रे येशील तू
ये लवककरी जीवनी जन्म माझा तुझ्याचसाठी

भाग्यश्री मुधोळकर

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा