प्रतीबींब ..!!

Written by

🔴प्रतीबींब….

तुझ्या रुपाचे
माझ्या मनात प्रतीबींब दिसते
तुझ्या लाघवी सौंदर्याने
हृदयही चींब भिजते

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा