प्रत्येक क्षणाचा आनंद…

Written by

आजच्या युगात माणूस हा यंत्राप्रमाणे काम करत आहे… तो कामात इतका गुरफटून गेलाय की त्याला स्वता: कडे पाहायला सुद्धा वेळ नाही… आणि आपल्या आयुष्यातील आनंदाचे, मह्त्वाचें क्षण हातून नीसटुन जातात… या सर्वाचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर होत असतो…

देवाने ८४ हजार ९९९ लक्ष योनीनंतर हा जन्म दिला आहे…तो एक अमूल्य ठेवा दिला आहे… ते सांभाळण्याच काम आपले आहे… भविष्याचा विचार करत असताना आपण वर्तमानात जगायचे विसरून जातो…दिवस, आठवडा, महिना, वर्ष कुठे निघून जातो हे कळतच नाही…

कामातून वेळ काढून प्रत्येकाने स्वतः साठी वेळ दिला पाहिजे… स्वत: साठी थोडे जगले पाहिजे.. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे.. 🙂

Comments are closed.