“प्रीती”

Written by

“प्रीती”
रोज ऑफिसातून येतांना तुला बघतो(प्रेम)
मला बघताच तुझ ते लाजण, मुरडन…..
पण आज मात्र तुला खिडकीत
बसून माझी वाट बघताना बघितलं….
खरं सांगू…..
मला पाहून तुझं गोड हसणं
बरच काही सांगून गेलं….😊
Hey….तुझं नाव प्रीती ना!
खरंच किती गोड नाव!
“प्रीती” म्हणजे प्रेम ना….
म्हणजेच तुझं माझं “सेम”💕💕

लता राठी
अर्जुनी मोरगाव

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा