प्रेम हे..

Written by

प्रेम हे सर्वच करतात परंतु ते निभवायचे असते,

स्वप्न हे सर्वच पाहतात पण ते पूर्ण करायचे असतात..

प्रेम प्रेम प्रेम काय असते प्रेम??

घेतला तर श्वास आणि दिला तर जीव..

घेतली तर शपथ आणि दिले तर वचन..

घेतला तर नाव आणि दिली तर ओळख..

प्रेम करताना पहायचे नसते जात पात

प्रेम करताना पहायचे असते फक्त मन.

प्रेम हे शेवटपर्यंत निभावायचे असते.

त्रास झाला म्हणून मध्येच सोडायचे नसते.

प्रेम म्हणजे काळजी, प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे जवळीक, प्रेम म्हणजे जीवन…

 

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा