फक्त तु आणि मी

Written by

फक्त तु आणि मी…

हात हातात घेऊन जाऊया दुर्

फक्त तु आणि मी…

नकोत नाती नको तो गुंता

फक्त तु आणि मी…

हृदय माझे श्वास तुझा

फक्त तु आणि मी…

सांजकाळी समुद्रकिनारी

फक्त तु आणि मी…

पावसात चिंब भिजताना

फक्त तु आणि मी…

टिपूर चांदण्या रात्रीत एकांत

फक्त तु आणि मी…

साठवलेल्या तुझ्या माझ्या मनात

फक्त तु आणि मी…

©प्रीती अ. बडे

Article Categories:
कविता

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा