बंध प्रेमाचे 7

Written by

 

निखिलला पाहुन इरा कॅन्टीन मधून उठून गेली,निखील ही तिच्या मागे गेला तिथुन पुढे)
********************
“इरा थांब” पार्किंग मध्ये निखिलने इराला गाठले.
निखीलचा आवाज ऐकून इरा तिथेच थांबली तितक्यात निखील तिच्याजवळ पोहचला.
“इरा मला बोलायचंय तुझ्याशी”………..निखील
“मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात intrest नाहीये”म्हणत इरा जाऊ लागली.इतक्यात निखिलने तिचा हात पकडला.
“तु आज न बोलता कुठेही जाऊ शकत नाहीस”……निखील
“plz निखील, हात सोड माझा उगाच इथे सीन नको क्रियेट करू”…………..इरा
“तुला आज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील,चल”, अस म्हणून तो तिला clg जवळच्या park मध्ये घेउन गेला.
“बोल आता,का ignore करतियेस मला?” तिचा हात सोडत निखील बोलला.
“मी कुठं igonre करतीये, नाही तर”………….इरा
“इरा उगाच खोट बोलु नकोस खूप दिवस झाले बघतोय तुझं वागणं,मी दिसलो की सरळ उठून जातेस,माझ्याकडे साधं पाहत ही नाहीस,का?का अस वागतीयेस?plz सांग मला त्रास होतोय याचा”………….निखील
“seriously? तुला त्रास होतोय?”……….इरा
“इरा तुला नीट बोलताच येत नाही का?”…….निखील
“नाही येत नीट बोलता मला,आणि तुला का त्रास होतोय मी बोलत नाही म्हणून,तुझ्याशी बोलायला तर खूप लोक आहेत,sply तुझी girlfrnd, जाऊन तिच्याशी बोल ना😏”…………..इरा
“wait, माझी gf?हे काय नवीन आता?”………..निखील
“नवीन नाही जुनंच आहे आणि असा काय बोलतो जस काय आताच तुला समजलं”………..इरा
“आताच समजतंय मला की माझी कोणी gf आहे😊”………निखील
“stop it निखील,उगाच iritate नको करू मला,जा ना त्या नेहाशीच बोल तु,मला का पकवतोय”………..इरा
“oooooo नेहा🤔,तुला कुणी सांगितलं नेहा आणि मी रिलेशनशिप मध्ये आहोत म्हणून?”………निखिल
“मला कुणी का सांगेना तुला काय करायचंय?”……..इरा
“बरं मी आणि नेहा आहोत रिलेशनशिप मध्ये पण मग तु का बोलत नाहीयेस माझ्याशी?आमच्या रिलेशनशिप चा आणि तू न बोलण्याचा काय समंध?”………निखील
“काय समंध😡?त्रास होतोय मला त्याचा” इरा डोळ्यात आलेलं पाणी निग्रहान थोपवत म्हणाली.
“तुला का त्रास होतोय इरा?सांग ना तुला का त्रास होतोय?”निखील इराच्या जवळ जात बोलला.
“मला त्रास होतोय कारण, I Love You Stupid, जेंव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं clg च्या पायऱ्यांवर तेंव्हापासून,नंतर आपण कित्येय वेळा एकमेकांसमोर आलो पण जेव्हा पण समोर आलो फक्त भांडलोच तरीही तु मला आवडतोस, तुझं माहीत नाही पण I Love You Very Much”एवढं बोलुन इरा जवळ जवळ पळतच तिथून बाहेर पडली.
निखील एखाद्या stachu सारखा तिथे उभा होता. जेंव्हा तो भानावर आला इरा तिथून निघून गेली होती.
त्याचा त्याच्या कानांवर विश्वास च बसत नव्हता.
“आता मी जे ऐकलं ते खरच होत की भास म्हणजे मला तिच्याबद्दल जे वाटत तेच इराला ही………oooo god…..😊😊…..हे मला आधीच का नाही समजलं आणि ही एवढं बोलून गेली तरी तु तिला काहीच नाही बोलला ?काय म्हणेल ती?सांगु का तिला जाऊन I Love You Soooo Much कदाचित तुझ्यापेक्षा थोडं ज्यास्तच,नको आता नको,आजच्या दिवस जरा tention घेऊ दे तीला,उद्या सांगेन ते ही निखिलच्या style मध्ये असा विचार करतच तो रूम वर आला.
इकडे इरा घरी आली ती ही विचार करतच,
“देवा,काय बोलले आज मी?काय विचार करत असेल तो माझ्याबद्दल,मला माहित होतं तो आणि नेहा comitted आहेत तरी मी माझ्या emotions का control नाही करू शकले?आता उद्या काय बोलेल तो?जाऊदे आता जे झालं त्यावर विचार करून काय फायदा? तस ही तो ऑलरेडी relation मध्ये आहे so आपण फरक नाही पाडून घ्यायचा Era baby चला निखीलमधून बाहेर पडा”.
(निखील काय surprise प्लॅन करेल पाहूया पुढील भागात’
sorry हा part थोडा छोटा आणि late टाकला सध्या थोडी आजारी आहे त्यामुळे नाही जमल next part लवकर टाकेन यावेळी समजून घ्या)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.