बंध प्रेमाचे

Written by

इरा लाडात वाढलेली एकुलती एक ,खूप हट्टी अशी मुलगी आज तिचा बारावीचा रिझल्ट लागला होता त्यामुळे ती तर हवेतच होती आणि का नाही असणार 95%मिळवुन
क्लास मध्ये पहिली आली होती ती.

ईराच्या आई बाबांची मान तर गर्वाने उंच झाली होती.कस कोण जाणे पन लहान असतानाच तीच ठरलं होत इंजिनियर व्हायच तीन घरीही सांगितलं त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता.पुण्यातल्या बेस्ट कॉलेज मध्ये तिला ऍडमिशन सुद्धा मिळाली मग काय मॅडम खुष झाल्या आता कॉलेज कधी सुरू होतंय याकडं तीच लक्ष लागून होत.
तर दुसरीकडे निखिल मूळचा साताऱ्याचा अत्यंत हुशार,संयमी,घरची परिस्थिती चांगली असूनही नेहमी जबाबदारीने वागणारा त्यालाही त्याच कॉलेज ला ऍडमिशन मिळाली मग काय तो ही निघाला पुण्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी…………
(आता बघुया या दोघांच्या आयुष्यात काय काय ट्विस्ट अँड turns येतात ते)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.