ब्लॉग

Written by

तळपून तू

घेतेस हृदयाचा ठाव

पेन असो वा कीबोर्ड

देतेस घणघणाती घाव

शब्दरूपी कथा आणि

काव्य सुचत जाते.

नव्या नव्या मैत्रिणी

तू देऊन जातेस.

सर्व ब्लॉगर्स मैत्रिणींना समर्पित

©®डॉ सुजाता कुटे

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा