मकर संक्रांती शुभेच्छा

Written by

तिळगुळाची गोडी अक्षरात उतरावी

गोडव्यासंगे या अक्षरबाग फुलावी

अक्षरांच्या सोबतीने या कुपी क्षणांची सजावी

क्षण क्षण जोडूनी स्नेहाची नाती बहरावी.

Article Tags:
·
Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.