मनातले भाव

Written by

©®ज्योती भुतेकर
मनातले भाव कसे सांगू तुला??
माझ्याकडे शब्दच उरले नाही..
जे आहेत ते मुके अबोल झालेत,
ओठात कुठेतरी दडून बसलेत,
आसपासच्या या व्यवहारी जगात
कुठेतरी हरवलेत…
पण शब्दच नाहीत असेही नाही..
कारण माझ्या चेहऱ्यावरील भाव हेच माझे शब्द झालेत
ते तुलाही कळावे कारण
तुलाही भावना आहेत अन
मलाही…

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत