मन,❤️

Written by

मन त्या वाळूवर उमटवलेल्या पावलांकडे बघत सरलेल्या आयुष्याची वजाबाकी करण्यात गुंतून गेलं,
कळलंच नाही ओंजळीतल्या पाण्याप्रमाणे ते हि कधी निसटून गेलं….
©पल्लवी पाटील

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा