माझे काय चुकले…?

Written by

©️ सौ.योगिता विजय टवलारे ✍️

हल्ली , आपल्यात खुप वाद होतायेत नाही ?? ☹️ इतके बोलुन मी त्याच्याकडे बघितले..?

त्याने खिन्न मनाने हुंकार भरला..मी पडती बाजू घेऊन म्हणाले , आपण एक काम करूयात ?? जेव्हा मी चिडेल , रागवेल तेव्हा ” तू “शांत राहायचंस आणि तुला माझा राग आला की ” तू ” शांत राहायचंस…म्हणजे आपल्यात वाद होणार नाहीत..?

इतके बोलुन परत ह्या बापडीने त्याच्याकडे बघितले..?

ह्यावेळी मात्र तो खट्टू होऊन बसलाय..? मला अजूनही माझी चूक कळलेली नाही…

एवढं माघार घेऊनही , माझे काय चुकले ??? ?

#आवडल्यास माझ्या नावासकट शेअर करा , नम्र विनंती !!?

? योगिता विजय ?

७/७/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत