मामाचा चेडू दिसता बरा

Written by

मामाचा चेडू दिसता बरा
आये माज्यासाठी इचार जरा

मामाचा चेडू एमए पास
झिला तू धावी नापास

मामाचा चेडू माका आवाडता
दुसरा कोनच नको माका

झिला तू उंडेउकळो
ती स्वर्गत कित्या करतो

आये माका ताच व्हया
नायतर उडी मारतय मिया

जा जा रे बेगिना जा
खडे जातलस सांगून जा

आये तू असाच करतस
सिरियसली घेईतच नायस

———गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.