मी तुझीच रे ❤ माफी

Written by

मी तुझीच रे❤ माफी❤

©प्रज्ञा सदानंद लोके

नमस्कार वाचकहो……

आता मी जे बोलेल…. त्याने तुमचा अपेक्षाभंग होणं साहजिक आहे….. पण मनापासून माफी मागते….. कारण पुढचे थोडे दिवस तरी तुम्हाला मनाली आणि विराज नाही भेटणार आहेत….आणि हा ब्रेक किती दिवस असेल ते मात्र नाही सांगू शकत…..

मी तुझीच रे कथा खूप मनापासून चालू केली होती आणि मला खूप मोठी देखील लिहायची होती….पण काही वैयक्तीक त्रासामुळे मी लिहू शकत नाही आहे….. मला बरं व्हायला किती वेळ लागेल माहीत नाही….. पण तुम्हाला ताटकळत ठेवायचं नाही म्हणूनच मी माफी मागते…..मी घाईघाईत ही कथा नाही संपवणार म्हणूनच मी सध्या ब्रेक घेतेय…..

मी लवकरच मी तुझीच रे पुढील भाग ह्याच साईट वर प्रकाशित करेल…..कारण मला लिखाण चालू ठेवणं सध्या तरी शक्य नाही….. आजपर्यंत तुम्ही जे प्रेम दिलात ते प्लिज कमी होऊ देऊ नका…. मनाली विराज ची प्रेमकहाणी मी अपूर्ण ठेवणार नाही….. प्लिज विश्वास ठेवा….मी लवकरच पुढील भागासहित येईन….

मनापासून माफी❤😭

Article Categories:
प्रेम

Comments are closed.