मैत्री : जीवनातील मुक्त हिरवाळ…!!

Written by

? मैत्री : जीवनातील मुक्त हिरवळ…!!

मैत्री म्हणजे खांद्यावरचा हात
जीवनभराची प्रेमाची साथ
मैत्री म्हणजे लहानपणाची खोडी
रेंगाळती ती बोलण्याची गोडी
मैत्री म्हणजे दुधावरची साय
त्याला कधीच करता येत नाही फ्राय
मैत्री म्हणजे ऐकमेंकांच्या मनात बसणं
दररोज हसत खेळत मिसळून दिसणं
मैत्री म्हणजे जीवाला जीव देण
संकटात वायुवेगाने पळुन येण
मैत्री म्हणजे सुखदुःखाचा जोडीदार
आयुष्य होते त्याच्यामुळे बहारदार
अशी असावी मैत्री
जी देईल परस्परांना जगगण्याची खात्री
मैत्रीची गाथा कधी न संपावी
फ्रेंडशिपडेला way2news वर मैत्री साजरी व्हावी

✍नामदेव पाटील .

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा