मैफिलीची साथ

Written by

पाहता तुला हृदय माझे नव्याने जिवंत होते,
कोमेजलेल्या माझ्या मनाला वेगळीच तरारी मिळते….
काय जादू चवीत तुझ्या, थकलेल्या आणि वैतागलेल्या
मला तुझ्याच मैफिलीची साथ असते..!
©अपूर्वा सुकेशीनी पांडुरंग.

Article Categories:
कविता

Comments are closed.