वासनेची भूक

Written by
  • 2 आठवडे ago

पोटाची खळगी भरण्यासाठी असते अन्नाची भूक…जीवन संस्कारमय बनविण्यासाठी असते ज्ञानाची भूक ..पण मग शरीराची भूक केव्हा थांबणार?? केव्हा थांबणार वासनांची भूक?? केव्हा थांबणार बलात्कार??केव्हा थांबणार या वासना??

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.