वेलची …!!

Written by

?वेलची…!!

गंधाळलेल्या फुलांनी बाग बहरली
बघता बघता परडी ही भरली
नशिबाने ती सर्वत्र गेली
जीथे ती गेली मने प्रसन्न झाली

©नामदेव पाटील.

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत