शेवटी एकटीच (अंतिम भाग)

Written by

कोणाची ही दृष्ट लागू नये असं आदर्श प्रेम होत, पण नियतीला ते मान्य नव्हते. नेहा चा अभी तिला सोडून निघून गेला होता. त्याच एका दुसऱ्या मुलीवर प्रेम जडले होते, पाच वर्षाच्या प्रेमाचा असा ही शेवट होईल असं तिला स्वप्नात ही वाटले नव्हते. तिने हजार वेळा त्याची विनवणी करून ही तो तिच्या कडे परत आला नाही. अभी असा का वागला? आपण कुठे चुकलो, कुठे कमी पडलो याचा ती विचार करत राहते.
नेहा चा अभी दुसऱ्या एका मुलीसाठी तिला सोडून फार लांब निघून गेला होता. प्रेमात घेतलेल्या सगळ्या वाचनांचा अभीला विसर पडला होता. तिच्या आयुष्याची राखरांगोळी करून तो कधीच गेला होता त्याच्या नवीन जगात. नेहा कडे उरल्या त्या फक्त आठवणी.
नेहा साध्य Psychiatrist कडे उपचार घेतीय, देव तिला या सगळ्यातून बाहेर काढून जगायची नवी प्रेरणा देवो. अभी वर जीवापाड प्रेम करून ही आज नेहा “शेवटी एकटीच” पडली. खऱ्या प्रेमाची अशी जीवघेणी शिक्षा तिला मिळाली. (समाप्त)
.
.
.
नेहाच पुढे काय झालं तिला तिचा अभी परत मिळाला का? अभीला तिच्या प्रेमाची किंमत कळेल का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझी नवीन कथा
“तुझा निरोप घेताना” या कथे मध्ये मिळतील.

Article Categories:
प्रेम

Comments are closed.