श्रावण म्हणजे… सण आणि उत्साह…

Written by

श्रावणम्हणजेसणउत्साह.. आणिसागरउत्तुंगभक्तिचा

           चलाहोपटपट. तुम्हालानाहेदहादाबाथरुमआणिपाणीयातचवेळघालवावासावाटतो.. असनाही.. केलभरभरआणिझालमोकळ”, जोशीकाकुकाकांनाम्हणाल्या.

हेबघमीमाझ्यागतीनेकरतो. तुलामाझ्यासोबतयायचअसेलतरयेनाहीतरजाएकटीच”.

     चलाकीहो, नेहमीचावाददुरसारा.. आणिआधीचकानबजावुनसांगते.. प्रियाआणिसमीरपुढेनकोतेअवघडशब्दतोंडुनकाढायचेनाही. उगाचनकोत्यागोष्टीवरनेहमीचीघणघणअजिबातकरायचीनाही. तीनवर्षानंतरपोरघरीयेतातआहे. त्यांनाकसलीहीकमीहोताकामानये”.

  

      तुझपुराणआटोपलतरचलगतीने”.

    जोशीकाकाआणिकाकुनिघालेबिगबाजारला.. मुलगासुनआणिनातीनपहिल्यांदायू॰एस॰वरनसुट्ट्यांमध्येयेणारहोते. तेहीपुर्णदोनमहिन्यांकरीता.. त्यांच्याखायच्याप्यायच्यापद्धतिज़रावेगळयाहोत्याम्हणुनत्यांनाहवनकोतेसगळखरेदीकरायलादोघनिघालेमोठीयादीकाकांनीगूगलवरसर्चकरुनबनवलीहोती. मॅगी, पास्तापासनकेचप, पिज़्ज़ासाॅसपर्यन्तसगळखरेदिकरुनआणलत्यांचीखोलीविदेशीखोलीसारखीसुसज्जकेली.. एकुणएकवस्तुनवीनआणिचकचकीतअगदीपंचतारीकाहाॅटेलमध्येअसल्याचीभावनादेणाऱ्यासर्वसोईकेल्या.. चोवीसतासांकरीताएकबाईठेवुनघेतली.. त्यांच्यासुननातनीलाकाहीकमीपडायलानकोम्हणुनसगळीधडपडसुरुहोतीदोघांनीसाठीपालटलीहोतीपणतरुणाईलालाजवतीलएवढ़ेनिरोगीआणिधडधाकट

      यू॰एस॰चेविमानउतरायचादिवसउजाळलाश्रावणाचापहीलादिवसवारगुरवार. सकाळीलवकरसगळीकामेआटपुनदोघेहीएअरपोर्टवरगेले. दुरुनचसमीरनेआईबाबांनाबघुनहातदिला. पाचवर्षांपासननुसताचलॅपटाॅपवरबघतआलेल्यामुलाच्यासंसारालाप्रत्येक्षातबघुनदोघांच्याहीअश्रुंचांबांधफुटला.. सुनमुलानेदोघांनाघट्टआलिंगणदेवुनप्रेमव्यक्तकेले. छोटीशीदोनवर्षाचीपरीमुटकुनआजीआजोबांच्याकुशीतशिरली. अगदीआयुष्यभराचसुखएकाचक्षणीमिळालकीकायअसकाळीजसुखावल. काकाकाकुंचाआनंदगगनालाभिडलाहोता.

    सगळेघरीपरतले. काकाकाकुंनीआरतीओवाळुनतिघांनाआतघेतल.एवढ्यावर्षानंतरपरतलेल्यासमीरलाघराततिळमात्रहीबदलजाणवलानाही.घरअंगणदेवालयअगदीतसचजसातोसोडुनगेलाहोता.. परीसाठीतरहेअगदीनवीनहोत.. एवढमोठघर,त्यातमोठगार्डन,रंगेबिरंगीफुल,त्यावरफिरक्यामारणारीफुलफाखरुबघुनतिलामज्जायेवुलागली. सुसज्जखोलीबघुनसमीरप्रियाहीसुखावले. काकाकाकुआजजामख़ुशहोतेमुलांनासगळआवडलय. त्यांचीमेहनमसफलझालीहोतीयाचआंतरीकसमाधानवाटलत्यांना.

      काकांनीदरवर्षीप्रमाणेयाहीवर्षीआजसाईगीतेचीपुजामांडली.सगळेपटपटफ्रेशहोवुनपुजेलाआले. पुजाकरुननाश्त्यालाबसले. समीरच्याआवडीचाउपमाकेलाहोताकाकुंनीआपल्याहाताने. त्यालाखुपआवडायचा. त्यानेआवडीनेखाल्ला. प्रियाआणिपरीनेसुद्धादिलतेवढसंपवल. थकलेअसल्यामुळेसगळेखोलीतआरामालागेले. घरातीलवातावरणमुलांच्याआगमनानेप्रफुल्लितझालहोत. दोनदिवससुखाचेआणिआरामकरण्यातचगेले.

     पणआताहळुहळुहेकजबजणारवातावरणत्यांनाखुपुलागल. त्याआजुबाजुच्यावातावरणानेतेदोघेहीirrited होवुलागले. सततचेवारंवारहोणारेहॉर्नचेमोठेआवाज, सतऱ्यांदावाजणारीदारेचीघंटा, शेजाऱ्यांचावाढताहस्तक्षेप, मंदिराच्याघंटा, मोलकरणीचेसततडोकावणे, नातेवाईकांच्याभेटीगाठी, आईबाबांचेप्रत्येकगोष्टीतनाकखुपसणेयाचात्यांनासंतापयेवुलागला. शिवायरोजचतेरटाळशाकाहारीनाश्ताआणिजेवण.

     तिकडेयू॰एस॰लात्यांचीलाईफस्टाइलखुपभिन्नहोती. तिकडेत्यांनारोजमांसाहारघ्यायचीसवयहोती. नाशत्यातऑमलेट, चिकनरोल, फ़िशफ्रायअसेचविविधमांसाहारीपदार्थखायचेपणइकडेभारतातश्रावणमाससुरुअसल्यामुळेत्यांनाघरातमांसाहारघेणेवर्जहोत. म्हणुनतेदोघनाश्ताजेवणाच्यावेळीनाराजीव्यक्तकरायचे. बरेचदादचडआपटकरुनतरकधीअन्नउष्टठेवुनसमीरप्रियाआपलारागव्यक्तकरायचे. पणईलाजनव्हता. काकाआधीचपेश्यानेलेक्चररत्यांच्याशीकोणहुज्जतघालणार  उलटअर्धातासत्यांचचऐकावलागेलम्हणुनमुकाट्यानेखाणेसुरुहोत.

     एकदासमीरप्रियापार्टीलागेलेत. तिकडतेमांसाहारकरूनआलेआणिदुसऱ्यादिवशीसाठीपार्सलहीघेवुनआलेत.काकांनासकाळीफ्रिजमध्येडबादिसला. त्यांचीआगमसतकातगेलीलग्नाआधीयाविषयावरत्यानीमारसुद्धाखाललाहोतापणआतामारुनरागवुनसांगण्याचाकाळगेलाहोता. त्यांनीस्वतःच्यारागावरताबाघेवुनमनशांतकेल. सकाळीनाश्त्यालादोघेहीबसले. ईशाऱ्यातसमीरनेप्रियालापार्सलकाढण्याससांगीतलेपणतीभितीनेउठेना. शेवटीकाकाचउठलेआणिफ्रिजमधनकाढुनत्याच्यापुढेठेवल. तोघाबरलाआणिताडकणउठुनउभाझाला. प्रियाचीपणसीट्टीपिट्टीगुलझाली.

      अरेबसाबसाआधीखावुनघ्या. मगबोलु”, काकाम्हणालेत.

नकोबाबा. आम्हीनंतरखातो”,अगदीहळुआवाजातसमीरपुटपुटला.

बसम्हंटलना”, काकाजराआवाज़वाढवुनम्हणालेत.

एकाआवाजातदोघेहीधपकनबसले

  

     अजुनहीकाकांचादराराकायमहोता. लोकत्यांच्याएकाहाकेलाथरथरायचे. त्यातसमीरलात्यांचीखुपभितीवाटायची. ईकडेप्रियाचाहापहिलाचप्रसंगहोतातिनेकाकांबद्दलफक्तसमीरच्यातोंडुनऐकलहोत. तिच्याडोळयांनाधारालागल्याहोत्या. तिलाबघुनकाकांनीरागआवरताघेतलाआणिसमीरच्यापाठीवनहातफिरवुनम्हणालेत,

     हेबघबाबा, तुम्हीयू॰एस॰लास्वतंत्रराहाता. तिकडेतुम्हालम्हणारसांगणारकोणीनाही. आनप्रत्येकगोष्टीमागेकाहीतरीकारणअसततेआधीजाणुनघ्यायलाहव.

    पावसाळ्यातीलवातावरणहेदमट, ओलसरअसते. याकाळातरस्त्यावरचेखाद्यपदार्थखाण्यासआपणमज्जावकरतोतेह्याचखराबवातावरणाच्याकारणामुळे. हेचकारणधर्मशास्त्रांनीदेखीलदिलेआहे.

पावसाळीवातावरणातमांसावरीलबॅक्टेरियावेगानेवाढतात. उन्हाळ्यातउष्णता, सूर्यप्रकाशयामुळेबॅक्टेरिय़ावाढूशकतनाही. मात्रपावसाळ्यातहेजीवाणूआणिविषाणूवेगानेवाढतात. त्यामुळेपावसाळ्यातलाम्हणजेचश्रावणातलामांसाहारहाअनेकरोगांनाआमंत्रणदेणाराठरूशकतो.

महिन्यातमांसाहारकेल्यासवेगवेगळ्याव्याधीजडूशकतात. अनेकप्रकारचेआजारहोऊशकतात.

म्हणजेचश्रावणातमांसाहारवर्ज्यअसतोत्यामागीलएकमहत्वाचेकारणम्हणजेआरोग्यअसेत्यांचेमतअसते.

श्रावणमहिनाहाप्रेमआणिप्रजननकाळमानलाजातो. ह्याकाळातमासेतसेचइतरपशु, पक्ष्यांमध्येगर्भधारणेचीसंभावनाअसते. कुठल्याहीगर्भवतीचीहत्याकरणेहेहिंदूधर्मातपापमानलेजाते. तसेचकुठल्याहीगर्भवतीजीवालाखाल्ल्यानेमानवाच्याशरीरातकाहीहार्मोनलसमस्यादेखीलउद्भवूशकतात.

तसेचह्याकाळातमासेप्रजननकरतअसल्यानेजरमासेखाणंचालूठेवलेतरमाशांच्याप्रजातीसंपूनजाण्याचीदेखीलभीतीअसते. त्यामुळेवर्षभरखाण्यासाठीनवेमासेजन्मावेत, यासाठीश्रावणातमासेखाणंवर्ज्यमानलेजाते.

श्रावणातमासेखाण्याचेहेएककारणवैज्ञानिकआहेअसेम्हणतायेईल.

पावसाळ्यातशरीराचेतापमानवाढणेशरीरासाठीखूपघातकठरूशकते. त्यामुळेपचनातव्यत्यययेऊशकतो, हृदयासंबंधीआजारहोऊशकतात, शारीरिकदुखणेउद्भवूशकते. त्यामुळेह्यामहिन्यातमद्यपानकरणेवर्ज्यमानलेजाते.

    समीरप्रियाबरोबरछोटीशीपरीहीसगळमनलावुनऐकतहोती.

बाबाआम्हालामाफ़कराअसपरतहोणारनाही. म्हणुनदोघांनीहीकाकाकाकुंचीमाफ़ीमागीतली.

    काकांनीसांगीतलेलदोघांनापटलहोत. आतापरतघरचेवातावरणआनंदिझाले. सगळेसणअगदीउत्साहानेसाजरेझाले.

       आतादरवर्षीदोघेहीश्रवाणातचुकताभारतातचयेतात. मागच्यावर्षीकाकांचेआजारpणातनिधनझाले. यावर्षीपरंपरेनेचालतआलेल्यासाईगीतापठनाचीजवाबदारीसमीरनेआपल्याखांद्यावरघेतली.

       ——————————-

मैत्रीनींनोप्रत्येकगोष्टीमागेकाहीनाकाहीकारणअसतजीआजचीपीढ़ीजाणुनघेतनाही. आपणतीकारणेत्यांनाआवार्जुनसांगायलाहवी. जेणेकारुनत्यांनाहीतेत्यांच्यापुढच्यापीढ़ीपर्यन्तपोहचवतायेईल.      

  

धन्यवाद

©️अश्विनीदुरगकर

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत