साथ प्रेमाची….

Written by

साथप्रेमाची

   

      पावसानेमाणुसआधीचहैरानत्यातसतऱ्यांदाकपड्यांचीउलटापालटी.. मध्येचदोनदामाश्यांच्याधाकानेफ़र्शीचीमशागतथोडआभाळनाहीगळगळलतररेणुकाशाहानेंनसारखीलोचलीमैं”… म्हणुनटमकणजाणारीलाईटत्यातभरम्हणुनकामवालीबाईचअतीपावसामुळेदांडीमारणेम्हणजेयासगळयातघरच्याबाईचसरsssssरासमरण.

    त्यातछानसरळ…. सोपीआणिनेहमीचीचभरघालुनमाझकामवाढवणारेआमचेलाडकेअहो.. सदैवतत्परअसतातच…..अगदीगरोदरबाईलालागणाऱ्याडोहाळयांनाहीलाजवतीलअश्याप्रेमळभाष्यातफरमाईशकरतात…. कधीकधीगरमगरमकांदीभजीतरकधीमुंगपकोडेकधीगरमगरमपालकपुऱ्याच….तरकधीगाज़रहलवा.. कधीब्रेडपकोडातरकधीबटाटावडा…. ईकडेपाऊससुरुनाहीहोततरतिकडेत्यांच्यापोटातकावळेओरडतातकधीकसलीइच्छाहोईलआणिवेळेवरकायखावसवाटेलकाहीनेमनाही….

     अश्याचएकाकंटाळवाण्याअल्लडपावसाळीदिवशीवेळेतनवेळकाढुनमीमुलीचीशाळेचीस्टेशनरीघ्यायलानिघतहोतेदारउघडतचहोतेतरमागनआवाज़आला..

जराथांबकी”….

        मागेवळुनबघीतलतरहेहोते…. त्यांच्याचेहऱ्यावरीलहावभावआणिआवाजातीलगोडवाऐकुनमलाआधीचशंकाआलीकीनक्कीचकाहीतरीकामअसणारमीजाणुनअजाणतेचनाटककरायलालागले..

बोलाकीलवकरपाऊससुरुझालातरपरतअडकावलागेलउगाच”…..

अगहो…. तुsweet corn आणतेआहेम्हणेछानमस्तपैकीभाजुणख़ायला”…..

आऽऽऽऽऽऽऽहीखोटीभविष्यवाणीकोणीकेली..?”

अगमीचकेली”….

मलाकामआहेतअजुनवेळजाईलमाझातुम्हीचजाआणिआणा”….

अगजातेचआहेसतरबघजमेलतर”…

ह्म्म्म्म्म”… फक्तमानहलवतमीघराबाहेरनिघुनगेली”…. आणणारतरहोतेचमी.. पणउगाचकाहीतरीम्हणुन…. मानहलवतहोते

    सटेश्नरीघेतलीपटपटकनिसघेतलेकोहळेकोहळेअनअगदीघराच्यापाचमिनिटांआधीधोधोपाऊसआला…. झालेमीओले

     अंगपुर्णओलचिंबझालहोतबॅगठेवलीकपडेबदलललेआणिगरमगरमकनिसभाजुनयांच्याहातातठेवल..

      यांच्याहातातकनिसबघुनबाबांनाहीइच्छाझालीएकगरमगरमत्यांनाहीभाजुनदिलपावसाचागारवाआणित्यातगरमगरमगोडगोड  कनिसcombination लाजवाबहोतत्यांचबघुनआईंच्याहीतोंडालापाणीसुटल.. त्यांनाहीएकभाजुनदिल.. हेम्हणालेतुघेणापणमीनेहमीप्रमाणेसगळयांनादिल्यानंतरघेणारहोते

     तेवढ्यातबाबांचीअजुनएकहवम्हणुनफरमाईशआलीसोबतयांनाही.. पुनःभाजुनदिलेआतामात्रगारवावाढतजातहोताकिचनमध्येचमाझ्याशिंकासुरुझाल्या.. केसपचपचओलेहोतेकेसांनमधनथपथपपाणीपडतहोत  म्हणुनकदाचितथंडीभरलीअसावी

   यांच्यालक्षातआलहेआतनटाॅवेलघेवुनआलेहातचकामखालीठेवल.. गॅसबंदकेलीटाॅवेलनेकेसकोरडेकेलेत.. माझ्याचेहऱ्यावरआश्चर्यचेभावहोतेयाआधीयांनीअसकधीचकेलनव्हतकेसबीसपुसणेहाप्रकारमाझ्यासाठीजरानवीनचहोता….

मीम्हंटलअहोकरतेमी…. तरमाझ्याओठांवरबोटठेवुनशांतकेलड्रायरआणलकेसवाळवुनदिलेपाचवर्षातयांनाअसलादौराकधीचपडलानव्हता

          एवढरोमॅंटीकमुडत्याततोबाहेरचागारव…. भुरभुरपाऊस…. त्यातविशेषभरम्हणुनकेसांमध्येहळुचहातघालुनवरखालीकरतलागणाऱ्यागरमझळाअंगशहारवत  होत…. मध्येमध्येचांसघेवुनकधी  मानेवरचावतरकधीगालावरतेहळुचगालावरीलकेसबाजुलाकरणेआणिकपाळावरुनमानेपर्यन्तबोटांनीस्पर्शकरणे   

उफ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़माझाजिवघेतहोता….

       केसवाळवुनम्हणालेथांबईथेचबसुनराहा.. दोनमिनिटेपायालाआरामदेजरा

च्याआईलामीईचारातचपडलेहाकायलोचाआहे”….

तेवढ्यातबघतेतरकायगरमगरमकनिसभाजुनहीरोस्टाईलमध्येएकपायपुढेकरुनमाझ्याहातातठेवलमाझेडोळेहितभरमोठेझाले

   पणयांच्याडोळयातमात्रअश्रुंचीगर्दीझालीहोती

     तुकितीकरतेसआम्हासगळयांसाठी. आधीचएवढीभिजलीसत्यातचपचपकेसातनपाणीथबकतय  आधीवाळवायचेनामगहोतराहालीअसतीकाम. स्वतःकडेलक्षदेणसोडलसकाय. त्याततुलाखाम्हंटलतरनेहमीप्रमाणेशेवटीखायचीसवय. जरास्वतःसाठीहीजगकी”..

अहोमीकरणारचहोतेआता”…

आतागुपचुपखा. मीआणखिनएकआणतो”…

आजत्यासाध्याभाजलेल्याकनिसालाहीसाखरेचागोडवाआला….

पाऊसबाहेरबरसतहोतातरत्यातआतन्हाहुनमीनिघालेहोते

वाऱ्याचागारवाबाहेरस्वछंदधुंदवाहातहोतातरआतमाझमनप्रेमाच्याधुंदीततरंगतहोत

इंद्रधनुष्याचेसातरंगबाहेरझळकतहोतेतरआतत्यातमीरंगतहोते

खेळऊनपावसाचाबाहेरसुरूहोतातरआतमाझहृदयधडधडतहोत

      गालातल्यागालातहसतमीत्याकनिसाचाआस्वदघेतहोतेसंपण्याआधीचदुसरहीआलएकाचकनिसालादोघहीआलटुनपालटुनलग्नाआधीखायच्याआठवणीडोळयांसमोरझळकल्याआणिडोळेपाणावलेत्याप्रेमातविश्वासातस्पर्शातआजहीतेवढीचऊर्जाहोतीवर्षामागेवर्षअशीचउलटतरहोपणत्याप्रेमातहीनवउमेदअशीचकायमरहोअशीप्रार्थनामीमनातल्यामनातदेवालाकरितहोते

      काहीबोलतानजरेचभाष्यमात्रकायमसुरुहोत.. आणिसुखीसंसारचगुपीतत्यातनउलगडतहोत..

                 माझ्याडायरीतीलराेमॅंटीकआठवण

                                      आरोही

      ————————————————

मैत्रीनींनोलेखआवडल्यासप्रतिक्रियानक्कीदयाआणिपाऊससरीचेतुमचेहीकाहीअनुभवअसतीलतरखुशालशेअरकरावाचायलाआवडतील

धन्यवाद!

©️अश्विनीदुरगकर

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत