सिंगल

Written by

आज 11 नोव्हेंबर म्हणजे 11.11 = world singles day. त्या निमित्ताने.😀
Be happy Singles😍
Stay in attitude 😎

आपण आपला स्वाभिमान जेव्हा एखाद्या व्यक्ती कडे गहाण ठेवतो, सोप्या भाषेत त्याच्यावर स्व: ला विसरून प्रेम करतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्या स्वाभिमानवर येथेच्छ पणे ताव मारते आणि आपल्याला मूर्ख, बावळट, पागल अशी लेबल चिकटवून मोकळी होते. 🙄
पण खरंच आपण इतके मूर्ख आसतो का? 🤔म्हणून दोन्ही पैकी एकच जपता येते एकतर प्रेम नाहीतर आपला अभिमान. निर्णय आपला आहे, पुन्हा आपल्या आधीच्या आयुष्यात प्रवेश करायचा जे खूप, ताज- मस्त आणि पोसिटीव्हीटी ने खचा खच भरलेलं होतं.😎
की या मोरपिसी 😚 आयुष्यात त्याच्या एका नजरे साठी काळजी साठी आसुसलेल, 😍असंख्य भावनांचे चढ उतार पचवत एका छोट्याश्या आनंदाच्या क्षणाची वाट बघत झुरत राहायचे 😣. ते ही स्वाभिमान विसरून.😏
कायम सिंगल असणाऱ्या माणसासाठी प्रेम ही फेज खूप अवघड होऊन बसते कारण त्याच आयुष्य जवळपास 30 एक वर्ष तो एकटा असतो ☹️तो खूप स्वाभिमानी असतो.स्वतः मध्ये मस्त असतो 😌 आणि अचानक त्याला प्रेम होते तेव्हा 😲 तो गडबडून जातो 😖, वेड्या सारखं वागतो,😥 रडतो आणि इतका रडतो की खूप च 😪 च येतो.😖 म्हणून तो खरंच वेडा असतो का तर नाही,🙃 तो ज्यावर नव्याने प्रेम करू लागला आहे ती व्यक्ती त्याला सतत हवी असते तिचा सहवास, तिचा आवाज, तीच कायम असणं हेच अपेक्षित असत त्याला. 😘
तेव्हा आज 11 Nov – world single s day 🖤. त्या निमित्ताने हा छोटा पराग्राफ लिहिला. खूप जोक्स येतात सिंगल लोकांवर 😂 तर तस नाहीये ते सिंगल नसतात तर ते स्वतः वर प्रेम ☺️ करतात किव्हा प्रेमात मूर्ख ठरवले गेलेले असतात म्हणून ते अभिमानाने सिंगल म्हणून मिरवतात.😎
बऱ्याच वेळा लग्न झालेली व्यक्ती सुद्धा सिंगल असते 🙄 आता तुंही म्हणाल ही काय नवीन भानगड 🤔 तर बर्याच वेळा बाहेर कुठे प्रेम प्रकरण नाही 🤗 म्हणून एखाद्यचं लग्न लावून दिले जाते 😏 आणि प्रेम होईलच याची शाश्वती नाही,😝 पण संसार मात्र होतो 😲 मुलंही होतात 🤐 पण म्हणून प्रेम असतेच असे नाही😒 .
(काही चुकलं असेल कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी असावी. )
– पियुषा कडेकर साळी.
– कॉपी हक्क.

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा