सुप्रभात वाचकहो….

Written by

🔴सुप्रभात…!!

दवाची ही पखरण झाली
सोनपावलांनी पहाट आली
आळस झटकून टाकावा
नव्या आशेने दिवस सुरु व्हावा

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.