सौंदर्य…

Written by

सौदर्य हे दिसण्यात नाही तर वागण्या बोलण्यात
आपल्या कृतीमधे असायला पाहिजे…
ते फक्त डोळ्यांनी न पाहता
मनातून पाहिले पाहिजे…
मन स्वच्छ असले की सर्वाचे
सौंदर्य हे छानच दिसते…

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.