हसरी चांदणी करते शुभरात्री…!!

Written by

🔴साहित्य चोर….

लेखक लिहतो
मनातुन हृदयातुन
साहित्य चोर मात्र
लेखन चोरतो तरतरुन
साहित्य चोरांना
मनाची असावी लाज
शब्दांच्या वैभवांचा
कधीच गळ्यात पडणार नाही साज

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत