हसरी चांदणी ….!!

Written by

दया…

हृदयाच्या कोंदणात असावी दया
व्यक्त व्हावी ही प्रत्येकक्षणी किमया
पडावी पाषाणहृदयी छाया
मनातमात्र सगळ्यांच्या असावी माया

©नामदेव पाटील ✍

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा