हसरी चांदणी ….!!

Written by

गुलमोहर….

कोण जाणे कुठून आली
प्रेम घेऊनी वार्याची लहर
तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने
माझ्या मनी फुलला प्रितीचा गुलमोहर

©नामदेव पाटील ✍

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा