हसरी चांदणी…!!

Written by

लखलखाट…

अस वाटतय माळावं
आकाशातल चांदण तुझ्या केसात
माझ्या प्रेमाचा लखलखाट
सदैव असावा तुझ्या मनात

©नामदेव पाटील ✍

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत