हसरी चांदणी….!!

Written by

🔴मतदार राजा…

मतदारात असावी जागृती
विचारात नसावी विकृती
समाजउपयोगी व्हावी कृती
भारतीय लोकशाहीची हिच श्रीमंती

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा