🔴वेदनेला अंत नाही…
ना ह्या वेदनेला अंत
कोणीही फुंकर मारत नाही ही खंत
आर्त किंंकाळ्या वेदनेच्या
थोडा आधार द्या होतील संथ
©नामदेवपाटील ✍
Article Categories:
इतर🔴वेदनेला अंत नाही…
ना ह्या वेदनेला अंत
कोणीही फुंकर मारत नाही ही खंत
आर्त किंंकाळ्या वेदनेच्या
थोडा आधार द्या होतील संथ
©नामदेवपाटील ✍