हसरी चांदणी …!!

Written by

🔵शब्दांचा फराळ : करंजी

खोबरर्याचा गोड चुर्ण
फराळ होतो परिपुर्ण
नांव तुझे करंजी
मनाला घालते रुंजी

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा