हसरी चांदणी…!!

Written by

कोरा कागद…

मन होत कोरं
कण्हत होत सारं
फुत्कारले ते हृदयातील स्वर
उमटले ते कोर्या कागदावर

©नामदेव पाटील

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा