हसरी चांदणी …!!

Written by

गोडवा..

जीवनात असावा गोडवा
नात्यामध्ये हा रुजावा
गोडी त्याची रेंगाळत रहावी
आयुष्यात क्षणांक्षणांला जाणवावी

नामदेव पाटील

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा