हसरी चांदणी ….!?

Written by

प्रयत्न….

ठेवावी कर्तव्यावर निष्ठा
करावी प्रयत्नांची पराकाष्ठा
प्रत्येकात असावी तत्परता
तोच जीवनाचा खरा द्रष्टा

©नामदेव पाटील

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत