कोजागिरी पोर्णिमा…
आज चंद्रमा नभात हसला
शीतलप्रकाशाने तो फुलला
कोजागिरीची ही बहारदार रात
जीवनात होऊदे सर्वांच्या सौख्याची बरसात
©नामदेव पाटील
Article Categories:
इतरकोजागिरी पोर्णिमा…
आज चंद्रमा नभात हसला
शीतलप्रकाशाने तो फुलला
कोजागिरीची ही बहारदार रात
जीवनात होऊदे सर्वांच्या सौख्याची बरसात
©नामदेव पाटील