हसरी चांदणी…..!!

Written by

विश्वासघात…!!

इतिहासकाळापासून विश्वासघात शब्द गाजतोय
हल्लीतरी विश्वासघात घरोघरी माजतोय
एकमेकांबद्दल आदराने संवाद वाढतोय
विश्वासघाताच्या बदल्यासाठी जो तो सुरी पाजळतोय

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा