हसरी चांदणी ….!!

Written by

हसरी चांदणी…!!

झाली विजयादशमी साजरी
संकल्प भिनला हा ऊरी
आपट्याचे पान आले घरोघरी
सुंदर मन हीच संपत्ती खरी
ऐश्वर्य व मांगल्याचे बांधा तोरण
मनातमात्र सर्वांचा विकास हे असावे धोरण

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा