“हिरवी संपत्ती…”

Written by

“हिरवी संपत्ती…”

“हिरवी संपत्ती आहे,
अनमोल ठेवा…
नका करू नासाडी,
तिला निरंतर जपा…!”

“झाडे लावा,
झाडे जगवा…
संदेश नुसता,
करू नका…!”

“प्रत्येकाने निदान,
कमीत कमी…
एक तरी,
झाड लावा…!”

“जीवन आपुले यावर,
अवलंबून सारे…
ऊन पावसाचा खेळही,
यावर निरंतर चाले…!”

© सौ. सुचिता वाडेकर…✍

Article Categories:
कविता

Comments are closed.