३१ वर्षाची काजळती….

Written by

३१वर्षाचीकाजळती…..

      संयुक्तकुटुंबम्हंटलकीत्यातप्रत्येकसणसमारंभमोठयाउत्साहानेआणिआनंदानेसगळेएकत्रमिळुनसाजरेकरतात. तेहीअगदीपरंपरागतपद्धतिने. माझीलग्नानंतरचीपहिलीचकाजळती. घरीगणपतीबसतोम्हणुनपंधरादिवसांपासनचतयारीसुरु. दिवसदिवसभरसासुबाईआणिमीखरेदीलाजायचे. दिवसकितीभराभरागेलेकळायचचनाही. आठदिवसांआधीआम्हीआमच्यागौरीपेरल्या. मलाखुपउत्सुकताहोती. मीरोजसकाळीउठुणआधीआपलीगौरीबघायची. माहेरीआईलालहानपणापासनबघायची. तिचीगौरीहिरवीकंचआणिबहारदारउगायची. ते१६प्रकारचेपानतोडणे, त्यांच्याजुडयाबनविनेसगळमोठ्याउत्साहनेकरायची.आतातरमाझीचपहिलीकाजळतीहोती. उत्साहद्विगुणीतहोता. नवऱ्यासाठीउपवासकरणेम्हणजेमलाखुपगर्वाचेवाटायचे. तोहीनिरंकार. भारीमज्जायेणारहोती.

      आदल्यादिवशीचमस्तमेहेंदीकाढली. हातपायदोन्हीप्रेमाच्यारंगानेमाखलेहोते. साजशृंगाराचसगळसामानकपाटाबाहेरनिघाल. लालहिरवीकाठाचीसाडी, सोबतमॅचिंगबांगड्या, नथ, सोन्याचेसर्वदागिनेहोतनव्हततोसगळासाजतयारहोता. यांनीहीकामातमाझीपुरेपुरमदतकेली. रात्रीउशीरापर्यन्तआवरसावर, साजसजावटचालली. झोपायलाखुपउशीरझाला.

    रात्रीउशिराझोपल्यामुळेदुसऱ्यादिवशीसकाळीजरावेळानेचडोळाउघडला. पटपटआंघोळकरुनआधीगौरीबघायलागेलीमस्तहिरवीकंचआणिचोहीबाजुंनीउगवलीहोती. अगदीमनवेडझालबघुन. आनंदानेनाचतनाचतआतबाहेरुनआतदेवघरातआणली. पुजेचीतयारीसुरुकेली.

     आंगणातमोठीरांगोळीघालली.१६प्रकारचेपानतोडुनआणले, मोठयाभांड्यातरेतीआणली, चौरंगमांडला, करंडाफणीठेवली, हार,

मगतयारीकेली. फुल, कापुर, अगरबत्ती, पुजेचसगळसाहित्यजमवल.

मगतयारीकेली. बसआरश्यापुढेउभेहोतेचतर

मागनहेआलेतघट्टमिठीतघेतलआणिम्हणाले, “वाऽऽऽऽऽवाऽऽऽऽऽज़बरदस्त. परकुछअधुरासालगराहाहै

आऽऽऽऽऽऽकायहो?.”

खिश्यातनगजराकाढलाआणिमाझ्याकेसांवरमखतम्हणाले, आताफुललतुझसौंदर्य”.

मीअगदीचलाजतगालातहसलेआणियांनीमिठीआणखीणघट्टकेली”.

उफ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़्फ…. अंगपुर्णशहारल”.

      तेवढ्यातसासुबाईंचापुकारामीलगेचबाहेरआले. गालगुलाबीझालेहोते. मनाचेतरंगभावचेहऱ्यावरउमटले. सौंदर्यअजुननिरखळल. आम्हीदोघहीजामख़ुशहोतो.सासुबाई, जावुबाईंनाकळलहोतगजरासरप्राईजम्हणुनभेटलाआहे. मलाचिडवीतत्याछेडघालीतहोत्या.

सगळेमिळुनआम्हीपुजेलाबसलो.

आणितिघींनीआळीपाळीनेगोलबसुनयाहोयाहोगौराईस्वागततुमचेआमच्याघरीचेगाणीम्हणतशंकराच्यापिंडीसाठीरेतीकाढली.

          आपल्याआपल्यागौराईसमोररेतीनेशंकराचीपिंडकाढली. मनातखुपभावनाउफानुनयेतहोत्या. नवरोबांचसगळलक्षमाझ्याचकडेहोते. लाजतलाजतनजरेचालपवाछपवीचाखेळखेळतमाझीपुजासुरुहोती. गौराईलाफुलांनीसुशोभीतकरुनआरतीआटोपली. मनप्रसन्नवाटतहोता. मीमाहेरीआईलानेहमीबघायचीपुजाझालीकी, बाबांनाटीळालावायचीआणिआशीर्वादघ्यायची. माझ्यासासरीअशीपद्धतनव्हतीपणतरीहीमीयांनाईशाऱ्यानेखोलीतबोलावुनघेतले. टीळालावला. ओवाळलआशीर्वादघ्यायलाखालीवाकलेचतेचयांनीजवळघेतलआणिकपाळावरपप्पीघेतली.

      त्याचक्षणीमनातल्यामनातदेवालाप्रार्थनाकेली,” देवाआमचप्रेमअसचआयुष्यभरराहुदेआणिमीबाहेरपडले. आवरुनथोड़ीआरामालाआले. पोटातकावळयांचागजरहोतहोता. पणकसतरीस्वतःवरनियंत्रणठेवुनमीलेटले. ईकडनतिकडेतिकडणईकडेनुसतेचकडबदलतहोते. थोडयावेळानेहेआलेतआत. एकापिशवीमध्येफळआणिमिठाईघेवुन. माझ्यापुढ़ेठेवुनम्हणाले,

घेकीपटपटखा.”

अहोवेडबिडलागलयका. उपवासआहेमाझा”.

अगमाझ्यासाठीचआहेना. मगमीचपरवाणगीदेतेआहेनातुला. बिन्धासतखा. मलामहितीआहेतुउपाशीनाहीराहुशकतम्हणुनमीआधीचविचारकेलाहोता. जसेचसगळेआतगेलेतसचबाहेरजावुनहेसगळआणायच”.

अहोपणआईंनाकळलतर?.”

अगनाहीकळततिला. तुखावुन“,हातातकाजुकतलीघेवुनम्हणालेत.

अहोहाखरचविश्वासघातआहे”.

हेबघमीम्हणतोयनाआणिकोणत्यादेवानीसांगीतलउपाशीराहुनचदेवपावतोम्हणुन”.

मीचक्कआश्चर्यानेयांच्याकडेबघतचराहीले. माझातरविश्वासचबसेना. मीपटकनयांच्यागालावरपप्पीघेतलीआणियांनीमाझीआवडतीकाजुकतलीचारुनदिली.

       कायमज्जाआली. “आईशप्पत”… मीकधीचविसरणारनाहीतोदिवस. अजुनहीआठवलकी, मनलाजतहळुच.

   आजआमच्यालग्नाला३१वर्षेंपुर्णझाली. गेल्याप्रत्येकवर्षीहेअसेचकरतात. लपुनमाझ्यासाठीगजराआणतातआणिदुपारीफळमिठाईमलाखावुघालतात.त्यांच्याप्रेमापुढ़ेआजहीसगळफ़िकवाटत. आजवरअशीएकहीकाजळतीकोरडीनाहीगेली. तेचुकतागजराआणिफळआणतातआणतातआणिमीहीचुकताखोलीतनेवुनत्यांनाओवाळते.

     खरचआनंदीराहायलाकिंवासंसारसुखीकरायलाखुपकाहीलागतनाही. फक्तएेकामेकांविषयीप्रेमहवअसतमगहिऱ्याच्याअंगठीऐवजीगजराकिंवाएखादगुलाबाचफुलहीआनंददेवुनजात. रूसवेफुगवे, भांडण, वादविवाद, चिडचिडप्रत्येकनात्यातहोतेपणगोडवामात्रत्याचनात्यातअसतोज्यातऐकामेकाच्याचुकास्विकारुनप्रेमाचीपुनःपहाटहोते. नातबहरतआणितेबहरावम्हणुनप्रयत्नदोन्हीबाजुंनीव्हायलाहवे.

          मैत्रीनींनोगोष्टक़शीवाटलीनक्कीकळवा. हीमाझ्याकाकाकाकुंचीगोष्टआहे. आवडल्यासप्रतिक्रियाद्यायलाविसरूनका. वाचायलाआवडतीलआणिहोतुमचाहीकाहीक़िस्साअसेलतरनक्कीशेअरकरा.

धन्यवाद!

©️अश्विनीदुरगकर.

       

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत