👉 तुझा तु… माझी मी… 👈

Written by

#भाग ३- लग्नाला विरोध…😔😟

 

हॅलो… अरे कुठे आहेस… कधीची वाट पाहतेय तुझी…कधीच येऊन बसलेय मी…लवकर ये जरा…

 

रोहित: हो अग आलो आलो…

 

गौरी वाट पाहत बसते… तितक्यात रोहित येतो…

 

गौरी: किती वेळ लावलास…जाणार होते निघून आता मी…

 

रोहित: sorry naa jaanu…😘  विचार तर का उशीर झाला ते…

 

गौरी: (रागात) मला नाही विचारायच… बोलू नको माझ्यात… जा… 😡

 

रोहित: जाऊ.. नक्की… 😀

 

गौरी त्याच्याकडे तोंड फिरवून बसते…

 

रोहित: अग सोन्या… इकडे बग काय आणले आहे तुझ्यासाठी… ☺

 

गौरी: मला नको काहीच… 😏

असे बोलत त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहते…

 

Box open करतो… अंगठी नकोय का तुला… हेच आणायला गेलो होतो ग… आणि तिथेच उशीर झाला मग…

 

तिचा रूसवा, फुगा लगेच गायब होतो… रोहित तिचा हातात हात घेऊन तिला अंगठी💍 घालतो…

 

रोहित: लग्न करूया का आपण… आता नाही राहवत ग… 😔

 

तिला मिठीत घेतो… 💑

 

गौरी: मला पण नाही राहवत… पण Job लागला की करू लग्न….मग मि माझ्या घरी विचारेन… आणि तु पण तुझ्या घरी विचार…

 

काही महिन्यानंतर….

 

 

रोहित: हॅलो जानू…🥰 मला नेहमीच्या ठिकाणी भेट…

 

गौरी: का रे… काय झाल… सगळ ठिक आहे ना…

 

रोहित: हो अग.. ठीक आहे ये तु लवकर…

 

गौरी: बर्…. 🙂

 

संध्याकाळी…

 

जानू जानू जानू….🥰😘 अग… मला मुंबईला job भेटला… मस्त मोठ्या कंपनी मधे… चांगला पगार आहे… उद्याच जाव लागणार आहे… म्हणून तुला भेटायला बोलावल…

 

गौरी: अरे वा… छान… congrats…

 

रोहित: काय झाल जास्त आनंद झाला नाही वाटत… चेहरा बग कसा पडलाय लगेच….

 

गौरी: आनंद झालाय… पण तु माझ्यापासून लांब जाणार म्हणून वाईट पण वाटतय… 😔

 

रोहित: अग वेडाबाई… तु पण तुझा Bio दिला आहेस ना… job   साठी मग… मग तुला पण job लागेल ना… मुंबईत… मग तु पण येशील तिथे… तोवर थोडीसी वाट बग… तुला तर् महितिये… सबर का फल मीठा होता हैं… 😘🥰🙂💑

 

असे म्हणून तो तिला किस करतो😘

 

गौरी: हो… मला पण कधी job लागेल… आणि तुझ्याकडे येईल अस् झालय आता… 😔

 

रोहित: हो ग पिल्लू तुला पण लवकरच job लागेल… आणि येशील… 😘

 

गौरी: हो…असच होईल… 🥰😘

 

काही दिवसांनी गौरी ला पण मुंबईत job भेटतो…. आता तर् ति खूपच खुश होती…

 

रोहित आणि गौरी एकत्र राहू लागले… दोघेही वेगवेगळया कंपनीत… रोहित गौरी ला ड्रॉप करत असे…रविवारी सुट्टी… ते जास्त कुठे बाहेर ही जात नसे… सुट्टीचा दिवस ते एकमेकांच्या मिठीत घालवनेच पसंद करायचे….

 

कशाला उठतेस… झोप ग… नाहीतरी आज सुट्टीच आहे ना… असे म्हणत त्याने तिला जवळ ओढले…

 

आता हे काय… परत… सुट्टी असली तरी उठावे तर् लागेल ना… चल तु पण आवर…

 

राहूदे… आज कुठेही जायचे नाही… आज दिवसभर इथे माझ्या मिठीत राहायच तु.. 🥰😘 समजले…. तिच्यावर kiss चा वर्षाव चालू होतो… आणि हळूहळू ते सगळ्या मर्यादा ओलांडतात…

 

 

काही दिवसांनी…

गौरीच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघतो… तिला सांगतात… काही दिवस सुट्टी घेऊन… घरी ये… आता लग्नाचे वय झाले आहे…ति येते बोलते… जाताना रोहित ला सोबत घेऊन जाते.. आणि रोहित ला घरच्यांसोबत बोलायला सांगते…

 

रोहित: (घाबरत) काका… आमच एकमेकावर खुप प्रेम आहे… आणि आम्हाला लग्न करायचे आहे… मला चांगली नोकरी सुद्धा आहे…

 

गौरीच्या बाबांनी त्याचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतले… आणि त्याच्यावर प्रश्नानांचा भडीमार केला…. तुझे आई वडील काय करतात… राहतोस कुठे… जात कोणती… घरी कोण कोण असत…इ..

 

गौरीच्या बाबांना मुळात love marrige हेच आवडत नाही… त्यामुळे त्यांना हे लग्न मान्यच नव्हते…. आम्ही गौरी साठी आधीच मुलगा पाहिला आहे असे सांगुन त्याला तिथून जाण्याचे सांगितले… त्याने गौरी कडे पाहिले… रोहित म्हणाला मी जातो पण गौरी पण माझ्यासोबतच जाणार… एव्हढे बोलताच गौरीच्या बाबांना भयंकर राग येतो… आणि त्याला तिथून हाकलवून लावून गौरीला रूम मधे बंद करतात… 😔

 

 

क्रमश:… 👉

 

 

Article Categories:
प्रेम

Comments are closed.