# Beauty tips ( सौंदर्य खुलवण्यासाठी )

Written by
  • 3 महिने ago

# Beauty tips ( सौंदर्य खुलवण्यासाठी )

मेहंदी

शुभ कार्य किंवा लग्न समारंभात आपण मेहंदी काढतो. आणि रंग खुलण्यासाठी त्यावर साखरपाणी लावतो पण रंग न खुलता रंग फिका पडतो. जर साखरपाणी लावताना लक्ष दिलं असेल तर साखरपाणीचा ओघळ रंगीत पहिला असेल.

मेहंदी चा रंग खुलवण्यासाठी आणि गहिरा करण्यासाठी मेहंदी लावून सुकल्यावर तवा गरम करून त्यावर 7-8 लवंग टाकून त्याची वाफ घ्यावी किंवा 2 चमचे खोबरेल तेलात 6-7 लवंग टाकून गरम कराव्यात आणि थंड करून सुकलेल्या मेहंदीवर लावा. मेहंदीचा रंग खुलतो आणि गडद होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा