# beauty tips : सौंदर्य खुलवण्यासाठी..!!

Written by

🔴Beauty tips : सौंदर्य खुलवण्यासाठी….!!

🔸ताकाने चेहरा धुतल्यास उजळतो तसेच चेहर्यावरील डाग नाहिसे होतात.

🔹मसुरीची डाळ दुधात बारीक करुन तुपात लेप करुन लावल्यास चेहऱ्याची त्वचा नितळ होते.

🔸 गुलाबपाणी चेहर्यासाठी सर्वोत्तम मॉयश्चरायझर आहे त्यामुळे त्वचा टवटवीत होते.

🔹 त्वचेवर गुलाबपाणी लावल्याने रक्तामभिसरण वाढते व उत्साह कायम रहातो.

🔸 डोळ्याखाली काळी वर्तुळे असल्यास बदाम दुधात उगाळून त्याचा लेप लावावा .

🔹चेहर्याची त्वचा तजेलदार दिसण्यासाठी लिंबाचा रस आणि कडुनिंबाच्या पानाचा रस एकत्रित करुन चेहर्यास लावावा .

🔸लिंबू रस , मुळ्याचा रस व काकडीचा रस एकत्र करुन मालीस करावे चेहर्यावरील काळे डाग नाहीसे होतील .

©नामदेवपाटील ✍

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत