# Beauty tips ( सौंदर्य खुलवण्यासाठी )

Written by
  • 2 महिने ago

# Beauty tips ( सौंदर्य खुलवण्यासाठी )

तेलकट त्वचेसाठी ( for oily skin )( पुरळ, पिंपल असले तरीही हा मास्क वापरला तर उत्तम.

चेहरा facewash ने क्लीन करून गरम वाफ ( स्टीम ) घ्या.
आणि remover ने blackheads remove करा. त्यानंतर मुलतानी माती, चंदन पावडर, गुलाबजल ( आयुर्वेदिक मेडिकल मधून घ्यावं ) एकत्र करून त्याचा मास्क बनवून चेहऱ्यावर लावावा आणि 15 ते 20 मिनिट ने चेहरा धुऊन घ्या. हा पॅक आठवड्यातून 2-3 वेळा लावल्यास 1-2 महिन्यात पुरळ / पिंपल येणं बंद होतात आणि skin clean होण्यास सुरुवात होते.

1-2 महिन्यांनी जेव्हा पिंपल / पुरळ येणं बंद होईल तेव्हा हा पॅक लावण्याआधी स्टीम नंतर टोमॅटो अर्धा कापून त्यावर साखर लावून चेहऱ्यावर 5-7 मिनिट मसाज करा आणि त्यांनंतर पॅक apply करा. असे केल्याने चेहऱ्यावरील पिंपलचे / पुरळचे डाग जायला सुरुवात होईल.

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा