अमोल नावाचा अर्थ मराठी Amol name meaning in marathi
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word :अमोल
उच्चार pronunciation : अमोल
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. अमूल्य
2. मौल्यवान
Meaning in Marathi
1. अमूल्य
2. मौल्यवान
मराठीत व्याख्या :-
अमोल हे भारतीय मूळ असलेले पुल्लिंगी नाव आहे. अमोल नावाचा अर्थ अमूल्य; मौल्यवान असा आहे.
अमोल हे भारतीय मूळ असलेले पुल्लिंगी नाव आहे. अमोल नावाचा अर्थ अमूल्य; मौल्यवान असा आहे.
Meaning in Hindi
अमोल भारतीय मूल का एक मर्दाना नाम है। अमोल नाम का अर्थ है अनमोल; यह अनमोल है.
अमोल भारतीय मूल का एक मर्दाना नाम है। अमोल नाम का अर्थ है अनमोल; यह अनमोल है.
Definition in English :-
" Amol is a masculine given name of Indian origin. Amol name meaning priceless; It is precious. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
अमोल हे हिंदू नाव आहे ज्याचे मुळ भारतीय वंशाचे आहे. अमोल नावाचा अर्थ मौल्यवान, अमुल्य असा होतो.
हे नाव खूप लोकप्रिय आहे आणि आधुनिकही.
अमोल हे हिंदू नाव आहे ज्याचे मुळ भारतीय वंशाचे आहे. अमोल नावाचा अर्थ मौल्यवान, अमुल्य असा होतो.
हे नाव खूप लोकप्रिय आहे आणि आधुनिकही.
Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
1. Synonyms of अमोल
2. Definition of अमोल
3. Translation of अमोल
4. Meaning of अमोल
5. Translation of अमोल
6. Opposite words of अमोल
7. English to marathi of अमोल
8. Marathi to english of अमोल
9. Antonym of अमोल
2. Definition of अमोल
3. Translation of अमोल
4. Meaning of अमोल
5. Translation of अमोल
6. Opposite words of अमोल
7. English to marathi of अमोल
8. Marathi to english of अमोल
9. Antonym of अमोल
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
अमोल जेऊघाले नावाप्रमाणे केटरिंग चा व्यवसाय चालवतो.अमोल चे वडील गावचे पाटील म्हणून काही वर्षांपूर्वी गावात त्यांचा फार दबदबा होता. पण आधुनिकतेच्या युगात पाटील कीचे महत्त्व कमी झालं आणि सोबतच अमोलच्या कुटुंबाचे त्यातल्या त्यात अमोल दहावीची परीक्षा नापास झाला ,म्हणून होत्याचं नव्हतं झालं.
सगळ्या गावात त्याच्या वडिलांचा हसू झालं.
अमोल आता फार खजिल झाला होता कारण त्याने स्वतःच्या वडिलांना नेहमी गावात मान उचलून चालताना पाहिलं होतं बदलत्या युगात पाटीलकी गेली असली ,,तरी सुद्धा येणारा जाणारा प्रत्येक माणूस त्याच्या वडिलांना रामराम घालायचा पण आता तो नापास झाल्यापासून सगळेजण फक्त त्यांच्यावर हसतातच.
अमोल ने हे फार मनावर घेतलं आणि हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला पण कोर्स करून नोकरी केली नाही गावाकडे येऊन स्वतःचा उद्योग सुरू करायचा ठरवला आणि आज गावातल्या सगळ्या मुलांना तोच नोकरी देतोय.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा