अलक - 4
खिडकीवर थाप वाजली व तिने दार उघडले.
दारात ते संपूर्ण कुटुंब होते जे काही वर्षापूर्वी नाक मुरडत गेले घेते.
तिने त्यांच स्वागत केल व घरच्यांशी भेट घालून दिली त्यांनी यावेळी तिच खूप कौतुक केल व परत आधी डावललेला विषय काढला.
पण या वेळी तिने व तिच्या परिवाराने नकार दिला..
पण या वेळी तिने व तिच्या परिवाराने नकार दिला..
आज मात्र कलेक्टर झालेल्या तिची तिच्या घरच्यांनी साथ दिली तिच्या घरच्यांना त्या माणसांचा खोटेपणा कळला गेल्यावेळी तिला दिलेल्या दोषांची जाणीव झाली.
©️®️ प्राजक्ता कल्पना रघुनाथ पानारी